Marathi Shayari – Jokes & Sms
तुझ्या हसन्याची व भोऱ्या केसांची आठवण मला आहे शक्यता तुला विसरण्याची माझ्या मरणात आहे ! ! !
पाऊलहि दारी तुझ्या जाणून मी नाही दिले जपलो तुझ्या
नावास नाही बदनाम तुझं होऊ दिले स्वप्नातही माझ्या झारी का येतोस तू आधी
मधी स्वप्नही आम्ही कुणाला सांगितले नसते कधी ! ! !
Astat khoob sunder dishyala
pan tu majhi aasta aahe
mi tula prem karto, vishwas thev majha var
kashyala vichar karte tu samaajhacha ! ! !
जेव्हा तिचा मुखचंद्र आम्ही जवळून आगदी पाहिला दुर्बिणी घेऊन वाटे ,
चंद्र जैसा पाहिला चंद्रापरी ते डाग जेव्हा ,
गालावरी दिसले मला सादृश्याही उपमेतले त्या ,
तेव्हा कुठे पटला मला ! ! !
होता असा एक काळ सारे नम्र होते मजपुढे झेलण्यास
शब्द माझा होते उभे माघेपुढे आता कुठे तो काळ ,त्याची खून हि नं राहिली
आसवे माझी स्वतःच्या काबूत नाही राहिली ! ! !
ka kunas thauk ase ka zale
vinodi kavyat mala radu aale,
bolta-bolta gupp zalo ani madhech hasu aale,
kalji vatte swatachi aata
karan majha manala prem chukicha vyaktivar zale ! ! !
एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते.
तेव्हा तो दारूडा – अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.
दारूडा- मग कोण आहेस?
ती व्यक्ती- एअर कमांडर! दारूडा- मग विमान घेऊन ये ! ! !
दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! ! !
नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.
मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’
नोकर – ‘म्हणूनच परत करीत आहे ! ! !
डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण ! ! !
झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या…एवढंच ना.
पंप्या : हो रे…पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला ! ! !
पाहशील जिथे जिथे नजर उचलून
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन….! ! !
कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,
काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?
कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली ! ! !
रामू – ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
राजू – शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू – गा S S णे!
राजू – अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू – दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट…
कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,
…काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?
कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली ! ! !
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे ! ! !
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें